• डोनाल्ड ट्रम्प यांच्यामार्फत नुकतीच 'ट्रुथ सोशल (Truth Social)' नावाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्लॅटफॉर्म पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आमलात आणला जाईल.

  • 'ट्रुथ सोशल' हे 'ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुप (Trump Media & Technology Group)' नावाच्या नवीन उपक्रमाचे उत्पादन आहे.