-
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त HDFC बँकेमार्फत महिला उद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी 'स्मार्टअप उन्नती कार्यक्रमाचे (SmartUp Unnati Program)' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
आगामी वर्षात सदर कार्यक्रमांतर्गत HDFC बँकेच्या ज्येष्ठ महिला कर्मचारी महिला उद्योजकांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करतील अशी अपेक्षा आहे.
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.
-
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.