• नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Indira Gandhi International Airport) २०२१ सालच्या 'स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अ‍ॅवॉर्ड्समध्ये (Skytrax World Airport Awards)' जगातील पहिल्या ५० सर्वोत्तम विमानतळांमध्ये स्थान प्रदान करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • दिल्ली विमानतळ एकूण क्रमवारीमध्ये ४५ व्या स्थानावर विराजमान झाले आहे.

  • जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा मान कतारच्या दोहा येथील 'हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Hamad International Airport)' प्रदान करण्यात आला आहे.

भारतातील विमानतळांची क्रमवारी

  • ४५. दिल्ली

  • ६४. हैदराबाद

  • ६५. मुंबई

  • ७१. बेंगळुरू