-
'फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने (Forensic Science Laboratory - FSL)' मुलांवरील गुन्हेगारी आणि हिंसाचाराशी लढण्यासाठी केलेल्या कार्यासाठी नुकताच सिल्व्हर श्रेणीमध्ये SKOCH पुरस्कार जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
'७८ SKOCH' शिखर परिषदेमध्ये सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
'शासनाचे राज्य (State of Governance)' ही या शिखर परिषदेची थीम होती.