-
भारतीय नेमबाज सिंगराज अधानाने नुकतेच टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये 'P1 पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल SH1 (P1 Men’s 10m Air Pistol SH1)' अंतिम फेरीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
अधानाने २१६.८ गुण मिळवून तिसरे स्थान पटकाविले आहे.
-
चाओ यांग आणि हुआंग झिंग यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदके जिंकली आहेत.