• भारताच्या पी. व्ही. सिंधूने नुकतेच २०२१ सालच्या 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation- BWF) वर्ल्ड टूर फायनल्समध्ये (World Tour Finals)' रौप्यपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • त्याला अधिकृतपणे HSBC BWF वर्ल्ड टूर फायनल्स म्हणून ओळखले जाते.

स्पर्धेतील विजेते

महिला एकेरी

  • विजेती: एन से यंग (दक्षिण कोरिया)

  • उपविजेती: पी. व्ही. सिंधू (भारत)

पुरुष एकेरी

  • विजेता: व्हिक्टर एक्सेलसेन (डेनमार्क)

  • उपविजेता: कुनलावुत विटिडसर्न (थायलंड)

पुरुष दुहेरी

  • विजेते: ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी (जपान)

  • उपविजेते: मार्कस फर्नाल्डी गिडॉन आणि केविन संजय सुकामुल्जो (इंडोनेशिया)

महिला दुहेरी

  • विजेते: किम सो-यॉन्ग आणि कॉँग ही-योंग (दक्षिण कोरिया)

  • उपविजेते: नमी मत्सुयामा आणि चिहारू शिदा (जपान)