-
मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील कामासाठी ते लोकप्रिय होते.
-
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता.
-
'मधुचंद्र, सिंहासन, गंमत जंमत आणि उंबरठा' असे मराठी चित्रपट तसेच 'वाऱ्यावरची वरात आणि तुझे आहे तुजपाशी' अशा नाटकांमुळे ते प्रसिद्ध होते.