• छत्तीसगड राज्य सरकारमार्फत नुकतेच 'श्री धन्वंतरी जेनेरिक मेडिकल स्टोअर स्कीम (Shri Dhanwantri Generic Medical Store scheme)' नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे

ठळक मुद्दे

  • राज्यातील असुरक्षित लोकांना कमी किमतीची जेनेरिक औषधे तसेच अखंड आरोग्य सेवा उपलब्ध होतील हा सदर योजनेचा मुख्य उद्देश आहे.

छत्तीसगड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: भूपेश बाघेल हे सध्या छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: अनुसूया उईके या सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राजधानी शहर: नवा रायपूर हे छत्तीसगडच्या राजधानीचे शहर आहे.