• दिल्ली सरकारमार्फत बांधकाम कामगारांसाठी नुकतेच ‘श्रमिक मित्र (Shramik Mitra)’ योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेअंतर्गत ८०० ‘श्रमिक मित्र’ बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचतील आणि सरकारी योजनांबाबत त्यांच्यात जनजागृती करतील अशी अपेक्षा आहे.

  • अकुशल, अर्ध-कुशल कामगारांच्या महागाई भत्त्यातही दिल्ली सरकारतर्फे सुमारे १% एवढी वाढ करण्यात आली आहे.