-
प्रख्यात बंगाली कवी शंख घोष यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
'कुंतक' या टोपण नावाने ते ओळखले जात होते.
-
बंगाली साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त
-
पद्मभूषण पुरस्कार (२०११)
-
ज्ञानपीठ पुरस्कार (२०१६)
-
साहित्य अकादमी पुरस्कार (१९७७)
-
सरस्वती सन्मान
-
रवींद्र पुरस्कार