• इराणला अधिकृतपणे 'शांघाय सहकार संघटनेचा (Shanghai Cooperation Organization - SCO)' ९ वा पूर्णवेळ सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ताजिकिस्तानच्या दुशान्बे येथे SCO नेत्यांच्या २१ व्या शिखर परिषदेत इराणला पूर्णवेळ सदस्य म्हणून स्वीकारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

SCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SCO म्हणजेच Shanghai Cooperation Organization अर्थात शांघाय सहकार संघटना होय.

  • निर्मिती वर्ष: २००१ साली SCO ची निर्मिती करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बिजींग, चीन हे SCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सरचिटणीस: व्लादिमीर नोरोव हे संघटनेच्या सरचिटणीस पदावर विराजमान आहेत.

  • सदस्यत्व: SCO चे ९ सदस्य देश आणि ४ निरीक्षक देश आहेत.