• मणिपूरने नुकतीच 'वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा (Senior Women’s National Football Championship)' जिंकली आहे.

ठळक मुद्दे

  • केरळमधील कोझिकोड येथील EMS स्टेडियमवर अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये रेल्वेवर नाट्यमय विजय मिळवून

  • मणिपूरचे हे २१ वे विजेतेपद ठरले आहे.