• संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘सेवा ई-आरोग्य सहाय्य आणि दूरध्वनी-सल्लामसलत (Services e-Health Assistance & Tele-consultation - SeHAT) ओपीडी पोर्टल'चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सैन्य दलातील जवान, ज्येष्ठ तसेच त्यांच्या कुटूंबियांना टेलिमेडिसिन सेवा पुरविणे हा सदर पोर्टलचा मुख्य हेतू आहे.