• गोव्यातील ५२ व्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival)' भारतीय पॅनोरमा विभागात तमिळ चित्रपट 'कूझंगल (Koozhangal)' प्रदर्शित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • अकादमी पुरस्कारासाठी ऑस्करसाठी कूझंगल ही भारताची अधिकृत प्रवेशिका ठरली आहे.

  • यामध्ये मद्यपी, अत्याचारी पती आणि त्याची पत्नी यांच्यातील नात्याची ही कथा वर्णिली आहे.