• हॉलिवूड दिग्गज मार्टिन स्कॉर्सेसे आणि प्रसिद्ध हंगेरियन चित्रपट निर्माते इस्टेव्हन झॅबो यांना यंदाच्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival of India - IFFI)' प्रख्यात 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने (Satyajit Ray Lifetime Achievement award)' सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • २० ते २८ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान गोव्यात चित्रपट महोत्सवाची ५२ वी आवृत्ती संपन्न होणार आहे.