• सुप्रसिद्ध तेलुगु चित्रपट निर्माते बी. गोपाल यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल चौथ्या सत्यजित रे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • गोपाल यांनी ३० तेलुगु आणि २ हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

  • 'सत्यजित रे फिल्म सोसायटी केरळ' या राज्य-आधारित संस्थेमार्फत सदर पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.

  • या पुरस्कारात १०००० रुपयांचे रोख बक्षीस आहे.