-
हरियाणा सरकारमार्फत कोविड रूग्णांवर घरी उपचार करण्यासाठी ‘संजीवनी परियोजना’ नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या कोविड - १९ च्या सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या लोकांसाठी घरात देखरेखीची आणि त्वरित वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: सत्यदेव नारायण आर्य हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.