• दिग्गज नेमबाजी प्रशिक्षक श्री. संजय चक्रवर्ती यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • अभिनव बिंद्रा, गगन नारंग तसेच अंजली भागवत यांसारख्या उत्कृष्ट भारतीय नेमबाजांना त्यांनी प्रशिक्षण दिले होते.