-
केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच चेन्नई येथे 'समुद्रयान प्रकल्प (Samudrayan Project)' नावाच्या भारताच्या पहिल्या मानवी महासागर मोहिमेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
समुद्राखालील मानवी वाहने समुद्राखालील क्रियाकलाप पार पाडण्यासाठी वापरण्यात यावी हे सदर महासागर मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.