• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकताच संबंध फिंझर्व्ह प्रा. लिमिटेडचा (Sambandh Finserve Pvt Ltd.) परवाना रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर संस्थेचा परवाना रद्द करण्यापूर्वी RBI ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • सदर संस्था ही NBFC-MFI म्हणून नोंदणीकृत आहे.