• आंध्र प्रदेश सरकारमार्फत 'आंध्रच्या शैक्षणिक परिवर्तनाला समर्थन (Supporting Andhra’s Learning Transformation - SALT)' नावाच्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सरकारी शाळांमध्ये पायाभूत शिक्षणाचे परिवर्तन करण्यासाठी सदर उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

  • जागतिक बँकेमार्फत यासाठी २५० दशलक्ष डॉलर्स इतके कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.

  • राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.