-
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गहलोत यांच्यामार्फत SAGE (Seniorcare Aging Growth Engine - SAGE) नावाचा एक उपक्रम तसेच भारतातील वृद्ध व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी SAGE पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
SAGE पोर्टल विश्वसनीय स्टार्ट-अपद्वारे वृद्धांची काळजी घेणारी उत्पादने आणि सेवांसाठीचे एक व्यासपीठ म्हणून कार्य करेल अशी अपेक्षा आहे.