-
महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे माजी क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
सदाशिव पाटील यांनी केवळ एका कसोटीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते
-
१९५२ ते १९६४ या कालावधी दरम्यान त्यांनी ३६ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.
-
१९५२-५३ च्या हंगामात महाराष्ट्राकडून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-
१९५५ सालामध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.