• शांघाय सहकारी संघटना (Shanghai Cooperation Organisation - SCO) कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (Council of Heads of Government - CHG) च्या २० व्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे.

ठळक मुद्दे

  • कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आभासी स्वरूपात नूर-सुलतानमध्ये संपन्न झाली आहे.