-
नेदरलँड्सचा ४१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू रेयान टेन डोशेट याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद T२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ टप्प्यासाठी पात्र ठरू न शकल्याने त्याने सदर निवृत्तीची घोषणा केली आहे.