• भारतीय ग्रँडमास्टर पी. इनियान नुकताच सर्बियामध्ये आयोजित ५ व्या 'रुजना झोरा बुद्धिबळ स्पर्धेचा (Rujna Zora chess tournament)' विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • मकारियन रुडिक दुसऱ्या आणि व्ही. एस. राघुल तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

  • एस. नितीन चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

  • पी. इनियानची सध्याची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) रेटिंग २५५६ इतकी आहे.