-
ओडिशा राज्य सरकारमार्फत नुकतेच 'रक्षक (Rakshak)' नावाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
रस्ते अपघातांना प्रथम प्रतिसाद देणार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
-
या ३०००० स्वयंसेवकांना रस्ते अपघातांना प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.