• दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या भारताविरुद्ध सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव झाला आहे.

  • यानंतर काही तासांनी त्याने ही घोषणा केली आहे.