• वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ड्वेन ब्राव्होने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे

  • तो आतापर्यंत झालेले सर्व ७ T२० विश्वचषक खेळला आहे.

  • २०१२ आणि २०१६ मध्ये T२० विजेत्या वेस्ट इंडिज संघाचा तो भाग होता.