-
नुकतेच संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांच्या 'रिझॉल्व्हड: युनायटेड नेशन्स इन अ डिव्हाइडेड वर्ल्ड (Resolved: Uniting Nations in a Divided World)' नावाच्या आत्मचरित्राचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात लेखकाने त्यांच्या आयुष्यात आलेले जीवन अनुभव तसेच आव्हाने यांचा समावेश केला आहे.
-
हार्परकॉलिन्स इंडियामार्फत सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.