• उत्तर प्रदेशातील हैदरपूर पाणथळ प्रदेशाची रामसर साईट म्हणून नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नोंद ही १९७१ च्या 'रामसर पाणथळ प्रदेश करार (Ramsar Convention on Wetlands)' अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

  • उत्तर प्रदेश मध्ये आता ९ रामसर पाणथळ प्रदेश झाले आहेत.