• केंद्रीय अन्वेषण विभागाचे (Central Bureau of Investigation - CBI) माजी संचालक श्री. रणजित सिन्हा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते बिहार केडरचे १९७४ बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

  • त्यांनी डिसेंबर २०१२ ते डिसेंबर २०१४ या काळात CBI संचालक म्हणून काम पाहिले होते.

  • CBI संचालकपदी नियुक्त होण्यापूर्वी सिन्हा यांनी इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाचे (Indo-Tibetan Border Police - ITBP) महासंचालक म्हणून काम पाहिले होते.