• झिशान ए लतीफ यांना 'फोटो पत्रकारिता श्रेणीमध्ये (Photo Journalism category)' नुकताच 'रामनाथ गोएंका पुरस्कार (Ramnath Goenka Award)' जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे

  • ऑक्टोबर २०१९ मध्ये 'द कॅरॅव्हनमध्ये (The Caravan)' प्रकाशित करण्यात आलेल्या 'NRC मध्ये समावेशासाठी कठीण संघर्ष (The arduous struggle for inclusion in the NRC)' या त्यांच्या निबंधासाठी त्यांनी पुरस्कार जिंकला आहे.