• गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ म्हणून प्रसिद्ध असणारा 'अमूल (Amul)' हा 'Rabobank २०२१ जागतिक डेअरी अव्वल २० अहवालामध्ये (Rabobank’s 2021 Global Top 20 Dairy Companies Report)' १८ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२० मध्ये अमूल १६ व्या स्थानावर होता. यंदा २०२१ मध्ये त्याची क्रमवारीत २ स्थानांनी घसरण झाली आहे.

  • फ्रेंच आधारित Lactalis डेअरी ही जगातील सर्वात मोठी डेअरी कंपनी म्हणून अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.