-
QS (Quacquarelli Symonds) मार्फत २०२२ सालची QS 'जागतिक विद्यापीठ क्रमवारी (World University Rankings )' जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (National University of Singapore - NUS) ने सलग चौथ्या वर्षी सदर क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
-
चीनचे पेकिंग विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहे.
-
सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ आणि हाँगकाँगमधील हाँगकाँग विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहे.