• जम्मू-काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर श्री. मनोज सिन्हा यांच्यामार्फत 'PROOF' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • प्रशासकीय यंत्रणेमध्ये अधिकाधिक पारदर्शकता तसेच उत्तरदायित्व आणण्यासाठी सदर अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

  • PROOF म्हणजेच 'ऑन-साईट सुविधेचा फोटोग्राफिक रेकॉर्ड (Photographic Record of On-site Facility)'.

  • विभागातील प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीचे निरीक्षण करणे तसेच प्रकल्पांची वेळेवर पूर्णता सुनिश्चित करणे हा सदर अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे.