• खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत (Khadi and Village Industries Commission - KVIC) आदिवासींच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी 'BOLD (Bamboo Oasis on Lands in Draught)' नावाच्या प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राजस्थानमध्ये सुरू करण्यात आलेली ही अशा प्रकारची भारतातील पहिलीच पद्धत आहे.