• जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यामार्फत 'आवाम की बात (Awaam Ki Baat)' नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • जम्मूच्या राजभवनमध्ये सदर संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

  • सदर उपक्रमाच्या माध्यमातून अर्धा तास लांबीचा रेडिओ कार्यक्रम प्रस्तुत करण्यात येणार आहे.