• राजस्थान राज्य सरकारमार्फत नुकतेच 'प्रशासन गाव के संग (Prashasan Gaon ke Sang)' नावाच्या मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यातील दुर्गम गावांमध्ये शासकीय सेवा सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने १७ डिसेंबर २०२१ पर्यंत सदर मोहीम राबविण्यात येणार आहे.