ठळक मुद्दे

  • केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. पियूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित २ दिवसीय ‘प्रारंभ: स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे (Prarambh: Startup India International Summit)’ उद्घाटन करण्यात आले आहे.

  • उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत (Department for Promotion of Industry and Internal Trade - DPIIT) सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.