• अफगाणिस्तानमध्ये मृत्यू पावलेल्या छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांना नुकतेच 'मुंबई प्रेस क्लबमार्फत (Mumbai Press Club)' २०२० साठी मरणोत्तर 'जर्नालिस्ट ऑफ द इयर (Journalist of the Year)' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • CJI NV रमणा यांच्यामार्फत वार्षिक ‘रेडइंक अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम (RedInk Awards for Excellence in Journalism)’ सादर करण्यात आले आहेत.

  • सिद्दीकी यांना त्यांच्या शोधात्मक तसेच प्रभावी वृत्त छायाचित्रणासाठी सदर प्रतिष्ठीत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.