-
पश्चिम बंगाल राज्य सरकारमार्फत 'पथश्री अभियान (Pathashree Abhijan)' नावाची योजना सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजना एक रस्ते दुरुस्ती योजना आहे ज्यामध्ये राज्यभर १२,००० किलोमीटर लांबीचे ७००० पेक्षा जास्त रस्ते मिशन मोडमध्ये आणि वेळोवेळी दुरुस्त केले जातील अशी अपेक्षा आहे.
पश्चिम बंगाल राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी पश्चिम बंगाल राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: ममता बॅनर्जी या सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यपाल: जगदीप धनखार हे राज्यपाल पदावर आहेत.
-
राजधानीचे ठिकाण: कलकत्ता हे पश्चिम बंगालच्या राजधानीचे ठिकाण आहे.