-
भारतीय नौदल आणि इंडोनेशियन नौदलादरम्यान अरबी समुद्रात PASSEX नावाच्या युद्ध अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे
-
कार्यात्मक सहकारिता वाढविणे हे दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या या युद्ध अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
भारतीय नौदल जहाज INS तलवार आणि इंडोनेशियन नौदल जहाज केआरआय बंग टोमो (KRI Bung Tomo) या अभ्यासात सहभागी झाले होते.