-
भारतीय वंशाचे पराग अगरवाल यांची नुकतीच ट्विटरच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी पायउतार झाले आहेत.
-
अगरवाल हे सध्या ३७ वर्षांचे आहेत.

Help others prepare better
Share this article with your friends