• लडाखमध्ये स्वच्छ पाण्याबाबत जनजागृती करण्यासाठी 'पाणी माह' चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • लोकांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व कळावे या महत्वपूर्ण उद्देशासाठी सदर उपक्रम आखण्यात आला आहे.

  • सदर मोहिमेमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी, पाणीपुरवठा नियोजन तसेच धोरण आखणी इ. मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे हा सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.