-
रंग विदुषकचे संस्थापक आणि नाट्य दिग्दर्शक पद्मश्री पुरस्कारप्राप्त बन्सी कौल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
बन्सी कौल यांचा जन्म १९४९ मध्ये काश्मिरी पंडीत कुटुंबात झाला होता.
-
बन्सी कौल हे हिंदी नाट्य दिग्दर्शक आणि भोपाळमधील नाट्य संस्था रंग विदुषकचे संस्थापक होते.
कौल यांना प्राप्त पुरस्कार
-
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९५)
-
पद्मश्री पुरस्कार (२०१४)
-
राष्ट्रीय कालिदास सन्मान (२०१६-१७)