-
पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रख्यात पत्रकार फातिमा रफिक जकारिया यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
त्या शिक्षणतज्ज्ञ तसेच मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध होत्या.
-
२००६ मध्ये त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.