-
मल्याळम पटकथा लेखक, चित्रपट निर्माता, नाटककार तसेच अभिनेते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पी. बालचंद्रन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९८९ मध्ये त्यांनी 'पावम उस्मान' या त्यांच्या नाटकासाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार तसेच केरळ व्यावसायिक नाटक पुरस्कार जिंकल्यामुळे ते विशेष परिचित आहेत.