• जगातील आघाडीची शब्दकोष प्रकाशक असणाऱ्या ऑक्सफर्डमार्फत २०२० सालचा हिंदी शब्द (Oxford Hindi word of २०२०) म्हणून 'आत्मनिर्भरता (Atmanirbharta)' या शब्दाची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ऑक्सफर्डमार्फत दरवर्षी चर्चेत राहणाऱ्या तसेच सर्व स्तरांवर वापरात आणल्या जाणाऱ्या शब्दाची निवड त्या वर्षातला हिंदी शब्द म्हणून करण्यात येते.

  • ‘आत्मनिर्भरता’ म्हणजेच स्वावलंबन होय.