• ‘वॅक्स (Vax)’ हा 'ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी (Oxford English Dictionary)' द्वारे २०२१ साठीचा 'वर्ड ऑफ द इयर (Word of the Year)' ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • Vax हा लॅटिन शब्द Vacca पासून आला आहे, ज्याचा अर्थ गाय असा आहे.

  • कोविड-१९ साथीच्या रोगामुळे लसींशी संबंधित शब्दांमध्ये २०२१ मध्ये वाढ झाली आहे.